वारस नोंदणी म्हणजे काय? आता घरबसल्या फक्त 25 रूपयांत करा वारस नोंदणी, पहा संपूर्ण माहिती
Varas Registration : महाराष्ट्र सरकारने लागू केलेली नवीन डिजिटल प्रणाली वारस नोंदणी आणि सातबारा उताऱ्यावरील नाव बदलण्याची प्रक्रिया अधिक सोपी आणि सुलभ बनवण्यासाठी एक महत्त्वाची पाऊल आहे. यामुळे नागरिकांना तलाठी कार्यालयात वारंवार जाऊन कागदपत्रं जमा करण्याची आवश्यकता नाही, तसेच वेळेची मोठी बचत होईल. ई-हक्क पोर्टलवरून घरबसल्या अर्ज करता येणार असल्याने हा प्रक्रियेचा अनुभव अधिक सुलभ … Read more