पटापट घ्या अर्ज करून मिनी ट्रॅक्टरवर 3.15 लाखांचे अनुदान, अर्जप्रकिया अटी-शर्ती इथे जाणून घ्या
Tracter Subsidy राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी मदत करण्याच्या उद्देशाने शासनाने मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी बचत गटांना 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधने मिळणार आहेत. यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेत शेतीचे उत्पादन वाढवण्यास मदत होणार आहे. ➡️ इथे क्लीक करून करा अर्ज ⬅️ … Read more