तुमच्या खात्यात आलेले अनुदानाचे पैसे आले का? नेमके कोणत्या योजनेचे? मोबाईलवरून ऑनलाइन करा चेक
PFMS Payment Status : तुम्ही एखाद्या अनुदानाची अपेक्षा करत असाल आणि ते अनुदान तुमच्या खात्यात जमा झाले का, याबद्दल शंका असू शकते. किंवा कधीकधी खात्यात पैसे जमा होतात, पण ते नेमके कशासाठी आले आहेत, हे समजत नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना गोंधळ होऊ शकतो, जसे की – हे पैसे पिक विमा, अतिवृष्टी अनुदान, कृषी सिंचन योजना … Read more