ST Mahamandal Bharti 2025 Archives - Sheti Batami https://www.shetibatami.com/tag/st-mahamandal-bharti-2025/ Sheti Batami Thu, 27 Feb 2025 05:53:38 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.2 https://www.shetibatami.com/wp-content/uploads/2025/02/cropped-Sheti-Batami-2-1-32x32.png ST Mahamandal Bharti 2025 Archives - Sheti Batami https://www.shetibatami.com/tag/st-mahamandal-bharti-2025/ 32 32 241341093 ST Mahamandal Bharti 2025 : एसटी महामंडळात नोकरीची सुवर्णसंधी भरतीसाठी अर्ज सुरू इथे करा https://www.shetibatami.com/st-mahamandal-bharti-2025/ https://www.shetibatami.com/st-mahamandal-bharti-2025/#respond Thu, 27 Feb 2025 05:53:38 +0000 https://www.shetibatami.com/?p=632 ST Mahamandal Bharti 2025 : एसटी महामंडळात नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. एसटी महामंडळात २६३ अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.   ➡️ अर्ज सुरू इथे करा ⬅️   सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. एसटी महामंडळात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंजळात विभागीय कार्यालयात भरती करायची आहे. या ... Read more

The post ST Mahamandal Bharti 2025 : एसटी महामंडळात नोकरीची सुवर्णसंधी भरतीसाठी अर्ज सुरू इथे करा appeared first on Sheti Batami.

]]>
ST Mahamandal Bharti 2025 : एसटी महामंडळात नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. एसटी महामंडळात २६३ अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

 

➡ अर्ज सुरू इथे करा ⬅

 

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. एसटी महामंडळात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंजळात विभागीय कार्यालयात भरती करायची आहे. या भरतीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाद्वारे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाद्वारे ही भरती करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तब्बल २६३ जागा रिक्त आहेत. या नोकरीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही जाहिरात चेक करा. या नोकरीसाठी पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे.

 

➡ अर्ज सुरू इथे करा ⬅

 

एसटी महामंडळाने या नोकरीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले आहहे. १६ ते ३३ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. अप्रेंटिस पदासाठी ही भरती जाहीर केली आहे. मेकॅनिक मोटर व्हेईकल पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

ऑटोमोबाईल आणि मेकॅनिकल इंजिनियरिंग किंवा डिप्लोमासाठी मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित ट्रेडनध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.इलेक्ट्रॉनिक्स, शीट मेटल वर्कर, डिझेल मेकॅनिक, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक, पेंटर, वेल्डर पदासाठी उमेदवारांनी संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय केलेले असावे.

 

➡ अर्ज सुरू इथे करा ⬅

The post ST Mahamandal Bharti 2025 : एसटी महामंडळात नोकरीची सुवर्णसंधी भरतीसाठी अर्ज सुरू इथे करा appeared first on Sheti Batami.

]]>
https://www.shetibatami.com/st-mahamandal-bharti-2025/feed/ 0 632