sedan car accident Archives - Sheti Batami https://www.shetibatami.com/tag/sedan-car-accident/ Sheti Batami Fri, 28 Feb 2025 03:41:23 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.2 https://www.shetibatami.com/wp-content/uploads/2025/02/cropped-Sheti-Batami-2-1-32x32.png sedan car accident Archives - Sheti Batami https://www.shetibatami.com/tag/sedan-car-accident/ 32 32 241341093 पुणे-मुंबई महामार्गावर थरारक अपघात, कारने दोन तरुणांना उडवले, व्हिडिओ झाला तुफान व्हायरल https://www.shetibatami.com/sedan-car-accident/ https://www.shetibatami.com/sedan-car-accident/#respond Fri, 28 Feb 2025 03:41:23 +0000 https://www.shetibatami.com/?p=660 sedan car accident सोशल मीडियावर अपघाताचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. वाहतूक नियमांचे उल्लंघन करत अनेकदा वाहन चालक स्वत:चा आणि दुसऱ्याचा जीव धोक्यात टाकतात. अशाच एका अपघाताचा व्हिडिओ पुन्हा चर्चेत आला आहे. महाराष्ट्रातील पुण्यात सोमवारी एक धक्कादायक घटना घडली. मुंबई-पुणे महामार्गावर हा अपघात झाला आहे.   वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी ➡️ येथे क्लिक करा ⬅️ ... Read more

The post पुणे-मुंबई महामार्गावर थरारक अपघात, कारने दोन तरुणांना उडवले, व्हिडिओ झाला तुफान व्हायरल appeared first on Sheti Batami.

]]>
sedan car accident सोशल मीडियावर अपघाताचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. वाहतूक नियमांचे उल्लंघन करत अनेकदा वाहन चालक स्वत:चा आणि दुसऱ्याचा जीव धोक्यात टाकतात. अशाच एका अपघाताचा व्हिडिओ पुन्हा चर्चेत आला आहे. महाराष्ट्रातील पुण्यात सोमवारी एक धक्कादायक घटना घडली. मुंबई-पुणे महामार्गावर हा अपघात झाला आहे.

 

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

➡ येथे क्लिक करा ⬅

 

पुण्यातील वर्दळीच्या मुंबई-वाकड लेक महामार्गावर एका कारने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. ही टक्कर इतकी जोरदार होती की दुचाकीस्वार हवेत उडून रस्त्यावर पडतो. पण, सुदैवाने या अपघातात दोन्ही स्वार गंभीर जखमी झाले. ही घटना एका कारच्या डॅशकॅमेऱ्यात कैद झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

➡ येथे क्लिक करा ⬅

 

वाकड परिसरातील टिप-टॉप sedan car accident इंटरनॅशनल हॉटेलजवळ हा थरारक अपघात झाला. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, “भरधाव वेगाने येणारी काळ्या रंगाच्या सेडान कारने बाईकला जोरदार धडक देते. धडक इतकी जोरदार होती की दुचाकीस्वार आणि त्याच्यामागे बसलेला व्यक्ती काही फूट दूर फेकले जाता. दुचाकीचा अक्षरश: चक्काचूर होतो. अपघातानंतर जखमी व्यक्ती उठून दूभाजकावर जाऊन बसतो. अपघातानंतर लोक त्याच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी जमलेले दिसतात.

 

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

➡ येथे क्लिक करा ⬅

 

सेडान चालकाची भरधाव वेगात कार sedan car accident चालवणे आणि संपूर्ण अपघात दुसर्‍या कारच्या डॅशकॅममध्ये कैद झाली. सुदैवाने त्या कारचा अपघात झाला नाही. अपघातानंतर जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आणि पोलिसांनी अपघाताचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे.

The post पुणे-मुंबई महामार्गावर थरारक अपघात, कारने दोन तरुणांना उडवले, व्हिडिओ झाला तुफान व्हायरल appeared first on Sheti Batami.

]]>
https://www.shetibatami.com/sedan-car-accident/feed/ 0 660