Sarpanch Salary Hike News Archives - Sheti Batami https://www.shetibatami.com/tag/sarpanch-salary-hike-news/ Sheti Batami Fri, 21 Feb 2025 08:00:00 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.2 https://www.shetibatami.com/wp-content/uploads/2025/02/cropped-Sheti-Batami-2-1-32x32.png Sarpanch Salary Hike News Archives - Sheti Batami https://www.shetibatami.com/tag/sarpanch-salary-hike-news/ 32 32 241341093 सरपंच व उपसरपंच यांच्या पगारात मोठी वाढ, किती मिळतो? पगार नवीन जीआर जाहीर https://www.shetibatami.com/sarpanch-salary-hike-news/ https://www.shetibatami.com/sarpanch-salary-hike-news/#respond Fri, 21 Feb 2025 08:00:00 +0000 https://www.shetibatami.com/?p=522 Sarpanch Salary Hike News : गावातील सरपंच व उपसरपंच यांना प्रत्येक महिन्याला मानधन मिळते, पण ते खूप कमी होते. यावर २४ सप्टेंबर २०२४ रोजी शिंदे सरकारने जी आर काढून मानधन वाढवण्याची घोषणा केली होती. जरी घोषणा केली होती, पण प्रत्यक्षात मानधन वाढले नव्हते. आता, १३ फेब्रुवारी २०२५ रोजी सरकारने नवीन निर्णय काढला असून, यासाठी निधी ... Read more

The post सरपंच व उपसरपंच यांच्या पगारात मोठी वाढ, किती मिळतो? पगार नवीन जीआर जाहीर appeared first on Sheti Batami.

]]>
Sarpanch Salary Hike News : गावातील सरपंच व उपसरपंच यांना प्रत्येक महिन्याला मानधन मिळते, पण ते खूप कमी होते. यावर २४ सप्टेंबर २०२४ रोजी शिंदे सरकारने जी आर काढून मानधन वाढवण्याची घोषणा केली होती. जरी घोषणा केली होती, पण प्रत्यक्षात मानधन वाढले नव्हते. आता, १३ फेब्रुवारी २०२५ रोजी सरकारने नवीन निर्णय काढला असून, यासाठी निधी देखील उपलब्ध केला आहे.

 

सरपंच व उपसरपंच यांच्या पगारात मोठी वाढ, किती मिळतो?

इथे क्लिक करून पहा

 

गावाच्या विकासासाठी सरपंच आणि उपसरपंच यांना वेळ द्यावा लागतो, त्यामुळे सरकारने हे मानधन दिले आहे.

सरपंच आणि उपसरपंच हे गावाच्या मुख्य घटक आहेत, आणि गावाच्या विकासात त्यांची महत्त्वाची भूमिका असते. शासकीय निधी मिळवण्यासाठी, पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेला जाऊन योजना तयार करणे, त्यांचा पाठपुरावा करणे हे काम त्यांना करावे लागते.

 

सरपंच व उपसरपंच यांच्या पगारात मोठी वाढ, किती मिळतो?

इथे क्लिक करून पहा

The post सरपंच व उपसरपंच यांच्या पगारात मोठी वाढ, किती मिळतो? पगार नवीन जीआर जाहीर appeared first on Sheti Batami.

]]>
https://www.shetibatami.com/sarpanch-salary-hike-news/feed/ 0 522