Rules Changed Archives - Sheti Batami https://www.shetibatami.com/tag/rules-changed/ Sheti Batami Sat, 01 Mar 2025 15:11:29 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.2 https://www.shetibatami.com/wp-content/uploads/2025/02/cropped-Sheti-Batami-2-1-32x32.png Rules Changed Archives - Sheti Batami https://www.shetibatami.com/tag/rules-changed/ 32 32 241341093 गॅस सिलेंडरचे नवीन दर जाहीर इथे चेक करा 4 महत्त्वाचे नवीन नियम लागू https://www.shetibatami.com/rules-changed/ https://www.shetibatami.com/rules-changed/#respond Sat, 01 Mar 2025 15:11:29 +0000 https://www.shetibatami.com/?p=678 Rules Changed : महिन्याच्या पहिल्याच दिवशी सामान्यांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या 4 महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल. पाहा तुम्हाला कोणत्या नियमाचा फटका बसणार आणि कुठं तुमचाच फायदा होणार… पाहा   गॅस सिलेंडरचे नवीन दर जाहीर इथे चेक करा   Rules Changed : देशभरात नव्या महिन्याच्या सुरुवातीलाच काही महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल केले जातात. हे नियम इतके महत्त्वाचे असतात की, ... Read more

The post गॅस सिलेंडरचे नवीन दर जाहीर इथे चेक करा 4 महत्त्वाचे नवीन नियम लागू appeared first on Sheti Batami.

]]>
Rules Changed : महिन्याच्या पहिल्याच दिवशी सामान्यांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या 4 महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल. पाहा तुम्हाला कोणत्या नियमाचा फटका बसणार आणि कुठं तुमचाच फायदा होणार… पाहा

 

गॅस सिलेंडरचे नवीन दर जाहीर इथे चेक करा

 

Rules Changed : देशभरात नव्या महिन्याच्या सुरुवातीलाच काही महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल केले जातात. हे नियम इतके महत्त्वाचे असतात की, कमीजास्त प्रमाणात त्याचा सामान्यांच्या दैनंदिन जीवनावर, खर्चाच्या गणितावरही परिणाम होत असतं. मार्च महिनाही इथं अपवाद ठरलेला नाही. कारण, या महिन्यातही असेच काही सुधारित नियम लागू झाले आहेत. काय आहेत ते नियम? पाहा…

 

गॅस सिलेंडरचे नवीन दर जाहीर इथे चेक करा

 

म्युच्युअल फंड आणि डिमॅट अकाऊंट :-

SEBI नं म्युच्युअल फंड आणि डिमॅट खात्यासाठीच्या नामांकन अर्थात नॉमिनी प्रक्रियेतील नियम बदलला असून, आता गुंतवणूकदारांना त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये जास्तीत जास्त 10 व्यक्तींचं नाव नॉमिनी म्हणून देता येणार आहे. हक्क नसलेल्या मालमत्ता कमी करत गुंतवणुकीच्या नियोजित व्यवस्थापनासाठी हा नियम लागू करण्यात आला आहे.

पंजाब नॅशनल बँक केवायसी अपडेट :-

पंजाब नॅशनल बँकेत खातं असल्यास आणि 2 वर्षांपासून कोणताही व्यवहार न झाल्यास तुमचं बँक खातं बंद होऊ शकतं. बँकेनं ग्राहकांना याबाबतच्या सूचना जारी केल्या असून, खातं सुरू ठेवण्यासाठी ग्राहकांनी केवायसी अपडेट करणं आवश्यक असल्याचं सांगण्यात आलं आहे.

 

गॅस सिलेंडरचे नवीन दर जाहीर इथे चेक करा

 

विमा प्रिमियम :-

विमा नियामक IREDA च्या वतीनं जीवन-आरोग्य विमान कंपन्यांसाठी ‘विमा-ASBA’ ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. ज्याअंतर्गत पॉलिसी खरेदीदारांना त्यांच्या बँक खात्यात विमा प्रिमियमची रक्कम ब्लॉक करता येऊ शकते. पॉलिसी जारी केल्यावर खात्यातून ही रक्कम वजा होईल. कंपनीनं विमा नाकारल्यास खात्यातील रक्कम अनब्लॉक होणार असून, वैयक्तिक पॉलिसीधारकांसाठी ही सुविधा लागू असेल.

वरील नियमांमध्ये बदल झालेले असतानाच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मात्र कोणताही बदल झालेला नसून, इंधनाचे दर स्थिर ठेलण्यात आले आहेत.

The post गॅस सिलेंडरचे नवीन दर जाहीर इथे चेक करा 4 महत्त्वाचे नवीन नियम लागू appeared first on Sheti Batami.

]]>
https://www.shetibatami.com/rules-changed/feed/ 0 678