या बँकेचा परवाना रद्द RBI ची मोठी कारवाई, तुमचे खाते आहे का चेक करा
rbi bank news भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर 6 महिन्यांसाठी बंदी घातली आहे. RBI च्या कारवाईनंतर बँकेतून पैसे काढण्यासाठी व्यापारी आणि ठेवीदारांनी एकच गर्दी केली. त्यांनी कर्मचाऱ्यांवर प्रश्नाचा भडिमार केला. त्यामुळे या बँकेच्या शाखेबाहेर मोठी गर्दी आणि गोंधळ उडाला होता. या बँकेच्या देशात 26 शाखा आहेत. त्यात लाखो खातेदारांचे पैसे आहेत. आता … Read more