मोफत रेशन बंद! धान्याएवजी खात्यात जमा होणार पैसे, शासनाचा नवा GR जाहीर

Ration card new list

Ration card new list : छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभागातील सर्व शेतकऱ्यांसह नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील एपीएल (केशरी) रेशन कार्ड धारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजना लागू करण्यात आली आहे. यासाठी शासन निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत संबंधित शेतकऱ्यांना थेट पैसे मिळतील.   ‘या’ लोकांचे रेशन कार्ड होणार रद्द ➡️ यादीत नाव … Read more