फक्त ५ मिनिटात करा मोबाईलवरून इ-केवायसी तरच खात्यात जमा होणार 2000 रुपये
Pm Kisan Ekyc : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, देशभरातील लाखो शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. योजनेचा १९ वा हप्ता २४ फेब्रुवारी रोजी जारी करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमधील भागलपूर येथून ९ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपयांचा १९व्या हप्त्याचा निधी हस्तांतरित करणार आहेत. तथापि, पीएम किसान योजनेसाठी ई-केवायसी प्रक्रिया … Read more