PM Kisan : पीएम किसानचे 2000 रुपये 5 दिवसांमध्ये खात्यात येणार, लाभार्थी यादी जाहीर
PM Kisan Benefisiary List : पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या 24 फेब्रुवारी रोजी पाठवण्यात येत आहेत. येथे आहे यादी तुमचे नाव चेक करा पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांची रक्कम पाठवली जाते. आतापर्यंत या योजनेच्या 18 हप्त्यांच्या माध्यमातून 36000 रुपये पाठवण्यात आले … Read more