Nuksan Bharpai : शेतकऱ्यांची नुकसान भरपाई मंजूर, जिल्ह्यांची यादी जाहीर यादीत नाव पहा

Nuksan Bharpai list

Nuksan Bharpai : खरीप हंगाम 2024 मध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसामुळे राज्यातील विविध भागांतील शेती पिकांवर मोठं नुकसान झालं. या पार्श्वभूमीवर राज्यातील ६ लाख ४३ हजार ५४२ शेतकऱ्यांना ७३३ कोटी रुपयांची नुकसान भरपाई दिली जाणार आहे.   जिल्ह्यांची यादी जाहीर यादीत नाव पहा   यामध्ये अकोला, … Read more