राज्यात जमीन खरेदी करण्याबाबत नवीन नियम लागू ! आता एवढीच जमीन खरेदी करता येणार

land purchase

land purchase महाराष्ट्रातील लागवडीयोग्य असलेली जमीन कमी होत चालली आहे. याचे कारण म्हणजे वाढती लोकसंख्या आणि शहरीकरण, वाढत्या लोकसंख्येमुळे जमिनीचे मोठ्या प्रमाणात विभाजन होत आहे. त्यामुळे राज्यात अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून अनेकजण आता नवीन शेतजमीन खरेदीकरण्याचा विचार करत आहेत.   जमीन खरेदी बद्दल नवीन नियम पाहण्यासाठी येथे क्लिक करा   शेती करण्यासाठी … Read more