लाडकी बहीण योजना या महिलांवर फौजदारी कारवाई सुरू अदिती तटकरे यांचा मोठा निर्णय

ladki behen scheme

ladki behen scheme : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा गैरवापर रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. बनावट लाभार्थ्यांची नोंदणी करणाऱ्यांवर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना महिन्याला १५०० रुपये मिळतात. सरकार अर्जदारांची सखोल छाननी करत असून चुकीची माहिती देणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.   लाडकी बहीण योजना या महिलांवर फौजदारी कारवाई … Read more