या 5.5 लाख लाडक्या बहिणींना मिळणार नाही फेब्रुवारी चा हप्ता यादीत नाव पहा

ladaki bhain aaditi tatkare

ladaki bhain aaditi tatkare मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दोन कोटी ५१ लाख महिला लाभार्थी आहेत. त्यांना दरमहा तीन हजार ८८५ कोटी रुपये लागतात. पण, आता संजय गांधी निराधार योजना, नमो शक्ती योजना व स्वतःहून लाभनाकारणाऱ्या लाभार्थीची संख्या पाच लाख ४० हजारांपर्यंत झाली आहे. सध्या ज्या लाभार्थी महिलांच्या नावे चारचाकी आहेत, त्याची पडताळणी सुरु आहे. … Read more