Groom Wedding Viral Video Archives - Sheti Batami https://www.shetibatami.com/tag/groom-wedding-viral-video/ Sheti Batami Sun, 23 Feb 2025 03:19:02 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.2 https://www.shetibatami.com/wp-content/uploads/2025/02/cropped-Sheti-Batami-2-1-32x32.png Groom Wedding Viral Video Archives - Sheti Batami https://www.shetibatami.com/tag/groom-wedding-viral-video/ 32 32 241341093 नवरदेवाचा लग्नाचा दिवस ठरला शेवटचा ! लग्न लागण्याआधी घोड्यावर बसला अन्….. पाहा थरारक VIDEO https://www.shetibatami.com/groom-wedding-viral-video/ https://www.shetibatami.com/groom-wedding-viral-video/#respond Sun, 23 Feb 2025 03:19:02 +0000 https://www.shetibatami.com/?p=554 Groom Wedding Viral Video : लग्न दोन व्यक्तींना एकत्र आणतं. हा लग्नसोहळा प्रत्येकासाठीच खूप खास असतो. आपल्या आयुष्याचा जोडीदार आता पुढील वाटचालीत कायम आपल्याबरोबर असण्याची भावनाच काही और असते. लग्नसोहळ्यातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात आणि तो पाहून आपसूकच आपल्या ओठांवर हसू येतं. पण सगळ्याच लग्नात असं होत नाही. सध्या अशीच घटना मध्य ... Read more

The post नवरदेवाचा लग्नाचा दिवस ठरला शेवटचा ! लग्न लागण्याआधी घोड्यावर बसला अन्….. पाहा थरारक VIDEO appeared first on Sheti Batami.

]]>
Groom Wedding Viral Video : लग्न दोन व्यक्तींना एकत्र आणतं. हा लग्नसोहळा प्रत्येकासाठीच खूप खास असतो. आपल्या आयुष्याचा जोडीदार आता पुढील वाटचालीत कायम आपल्याबरोबर असण्याची भावनाच काही और असते. लग्नसोहळ्यातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात आणि तो पाहून आपसूकच आपल्या ओठांवर हसू येतं. पण सगळ्याच लग्नात असं होत नाही. सध्या अशीच घटना मध्य प्रदेशातील एका ठिकाणी घडलीय ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात, नवरदेव लग्नाच्याच दिवशी आपले प्राण सोडतो.

 

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

➡ येथे क्लिक करा ⬅

 

मृत्यू कधी सांगून येत नाही, असं म्हतात. अगदी ठणठणीत असलेल्या माणूसदेखील अचानक आपला जीवही गमावतो. कधी कुठे आपल्या नशीबी मृत्यू येईल हे सांगता येत नाही. त्यात नशीबाने साथ दिली नाही तर अगदी आनंदाच्या दिवशीदेखील वाईट घडू शकतं. असाच प्रकार त्या नवरदेवाबरोबर घडला आणि तो मृत्यूच्या सापळ्यात अडकला. नेमकं घडलं तरी काय, जाणून घेऊ या…

 

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

➡ येथे क्लिक करा ⬅

 

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून कोणाची वेळ कधी येईल हे सांगता येत नाही असं तुम्हालाही वाटेल. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की भर लग्न समारंभात काळाने नवरदेवाचा घात केला. या लग्नसमारंभात नवरदेव घोड्यावर बसून आपला खास दिवस एन्जॉय करताना दिसतोय. पण तो घोड्यावर बसला असतानाच अचानक कोसळतो आणि जागच्या जागी आपले प्राण सोडतो. ही घटना मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्ह्यातील आहे असं या व्हिडीओच्या कॅप्शनमधून दिसून येतंय.

The post नवरदेवाचा लग्नाचा दिवस ठरला शेवटचा ! लग्न लागण्याआधी घोड्यावर बसला अन्….. पाहा थरारक VIDEO appeared first on Sheti Batami.

]]>
https://www.shetibatami.com/groom-wedding-viral-video/feed/ 0 554