नवरदेवाचा लग्नाचा दिवस ठरला शेवटचा ! लग्न लागण्याआधी घोड्यावर बसला अन्….. पाहा थरारक VIDEO

Groom Wedding Viral Video

Groom Wedding Viral Video : लग्न दोन व्यक्तींना एकत्र आणतं. हा लग्नसोहळा प्रत्येकासाठीच खूप खास असतो. आपल्या आयुष्याचा जोडीदार आता पुढील वाटचालीत कायम आपल्याबरोबर असण्याची भावनाच काही और असते. लग्नसोहळ्यातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात आणि तो पाहून आपसूकच आपल्या ओठांवर हसू येतं. पण सगळ्याच लग्नात असं होत नाही. सध्या अशीच घटना मध्य … Read more