Gold Silver Rates Today : अचानक सोने चांदीने सपाटून खाल्ला मार सोनाच्या दरात मोठी घसरण नवीन दर जाहीर

Gold Silver Rates Today

Gold Silver Rates Today : नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून सोन्याच्या दरात विक्मी दर वाढ पहायला मिळत आहे. महिनाभरात सोन्याच्या दरात तब्बल 10 हजार रुपये प्रति तोळे तर चांदीच्या दरात 12 हजार रुपये प्रतिकिलो वाढ झाली. सोने प्रति तोळे 90 हजाराच्या जवळपास तर चांदीचे दर प्रति किलो एक लाख रुपयाच्या वर पोहचले आहेत. त्यातच शनिवारी रविवारी अचानक … Read more