फार्मर ID कार्ड काढण्यासाठी लागल्या रांगाच रांगा, काय आहे फायदे? जाणून घ्या कसे काढावे फक्त 5 मिनिटांत?
जाणून घ्या कसे काढावे फक्त 5 मिनिटांत? येथे काढा घरबसल्या Farmer ID Card : केंद्र सरकारच्या डिजिटल कृषी अभियानाअंतर्गत देशातील प्रत्येक शेतकऱ्याची डिजिटल ओळख निर्माण करण्यात येणार आहे. यासाठी शेतकरी ओळखपत्र बनवलं जाणार आहे. 11 कोटी शेतकऱ्यांना डिजिटल ओळखपत्र देण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. या एका कार्डद्वारे शेतकरी सन्मान निधी, शेतकरी क्रेडिट कार्ड आणि … Read more