घरगुती गॅस सिलेंडर दरात मोठी घसरण; आत्ताच पहा आजचे नवीन दर । domestic gas cylinder
domestic gas cylinder rates केंद्र सरकार फेब्रुवारी 2025 मध्ये सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात एलपीजी गॅस सिलिंडर अनुदानासाठी 35,000 कोटी रुपयांची तरतूद करण्याची शक्यता आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने या संदर्भात प्रस्ताव सादर केला असून, याद्वारे देशातील तीन प्रमुख तेल कंपन्यांना दिलासा मिळणार आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये सातत्याने होत असलेल्या वाढीचा थेट परिणाम एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतींवर … Read more