crop insurance list Archives - Sheti Batami https://www.shetibatami.com/tag/crop-insurance-list/ Sheti Batami Fri, 21 Feb 2025 16:23:59 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.2 https://www.shetibatami.com/wp-content/uploads/2025/02/cropped-Sheti-Batami-2-1-32x32.png crop insurance list Archives - Sheti Batami https://www.shetibatami.com/tag/crop-insurance-list/ 32 32 241341093 हेक्टरी 13600 रुपये नुकसान भरपाई अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा यादीत नाव पहा https://www.shetibatami.com/crop-insurance-list-2/ https://www.shetibatami.com/crop-insurance-list-2/#respond Fri, 21 Feb 2025 16:23:59 +0000 https://www.shetibatami.com/?p=538 Crop Insurance List : खरीप २०२३ या हंगामातील नुकसानभरपाई १० दिवसांत देऊन अन्य मागण्या पूर्ण करण्यात येतील, असे लेखी आश्वासन विमा कंपनीकडून आंदोलकांना देण्यात आले. त्यानंतर दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यास किसान सभा पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत विमा घेतल्याशिवाय हटणार नसल्याची भूमिका घेत किसान सभेने सुरू केलेले बेमुदत धरणे आंदोलन सोमवारी (ता. १७) सायंकाळी ... Read more

The post हेक्टरी 13600 रुपये नुकसान भरपाई अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा यादीत नाव पहा appeared first on Sheti Batami.

]]>
Crop Insurance List : खरीप २०२३ या हंगामातील नुकसानभरपाई १० दिवसांत देऊन अन्य मागण्या पूर्ण करण्यात येतील, असे लेखी आश्वासन विमा कंपनीकडून आंदोलकांना देण्यात आले. त्यानंतर दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यास किसान सभा पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत विमा घेतल्याशिवाय हटणार नसल्याची भूमिका घेत किसान सभेने सुरू केलेले बेमुदत धरणे आंदोलन सोमवारी (ता. १७) सायंकाळी स्थगित करण्यात आले.

 

नुकसान भरपाई यादीत नाव पाहण्यासाठी

➡ येथे क्लिक करा ⬅

 

खरीप २०२४ हंगामातील नुकसानभरपाई २०२३ मधील प्रलंबित विमा दावे निकाली काढत लवकरात लवकर शेतकऱ्यांना पीकविमा मिळावा याकरिता अखिल भारतीय किसान सभेकडून सोमवारी सकाळपासून विमा कंपनी कार्यलयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते. खरीप २०२४ हंगामातील नुकसानभरपाई निश्चित करून लवकरात लवकर भरपाईचे वाटप करण्यात यावे, खरीप २३-२४ मधील प्रलंबित मंजूर विमा दावे वर्ग करण्यात यावेत.

 

नुकसान भरपाई यादीत नाव पाहण्यासाठी

➡ येथे क्लिक करा ⬅

 

प्रलंबित दावे काही करणास्तव वर्ग होणे बाकी राहिले तर संबंधित शेतकरी याद्या सबंधित तालुका कृषी कार्यालय यांना देण्यात याव्यात तसेच तालुका विमा प्रतिनिधीमार्फत शेतकरी यांच्याकडे प्रसारित करण्यात यावेत यासह इतर मागण्या घेत किसान सभेकडून धरणे आंदोलन सुरू करण्यात आले होते. त्या वेळी खरीप २४ मधील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या

 

नुकसान भरपाई यादीत नाव पाहण्यासाठी

➡ येथे क्लिक करा ⬅

 

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसाईभरपाईबाबत विमा कंपनीला अद्याप शासनाकडून शासन हिस्सा रक्कम विमा कंपनीला देण्यात आला नसल्याचे विमा देण्यात अडथळा येत असल्याचे या वेळी कंपनीकडून सांगण्यात आले. या आंदोलनाची तीव्रता पाहता विमा कंपनी प्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाने तत्काळ दखल घेत काही मागण्या येत्या दहा दिवसांत योग्य ती कार्यवाही करून बाधित शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे लेखी आश्वासन दिले.

The post हेक्टरी 13600 रुपये नुकसान भरपाई अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा यादीत नाव पहा appeared first on Sheti Batami.

]]>
https://www.shetibatami.com/crop-insurance-list-2/feed/ 0 538
१ रुपये मध्ये पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 13000 हजार रुपये जमा crop insurance list https://www.shetibatami.com/crop-insurance-list/ https://www.shetibatami.com/crop-insurance-list/#respond Sat, 08 Feb 2025 09:07:59 +0000 https://www.shetibatami.com/?p=329 crop insurance list महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली   लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा   आहे. राज्यातील सोळा जिल्ह्यांमध्ये एक जून पासून पीक विम्याचे वाटप सुरू करण्यात येणार आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या जिल्ह्यांमध्ये 75 टक्के पीक विम्याची रक्कम वितरित केली जाणार आहे. विशेष म्हणजे, पावसाच्या खंडामुळे ... Read more

The post १ रुपये मध्ये पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 13000 हजार रुपये जमा crop insurance list appeared first on Sheti Batami.

]]>
crop insurance list महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली

 

लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

 

आहे. राज्यातील सोळा जिल्ह्यांमध्ये एक जून पासून पीक विम्याचे वाटप सुरू करण्यात येणार

आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या जिल्ह्यांमध्ये 75 टक्के पीक

विम्याची रक्कम वितरित केली जाणार आहे. विशेष म्हणजे, पावसाच्या खंडामुळे ज्या

जिल्ह्यांमध्ये पिकांचे नुकसान झाले आहे, त्या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना या विमा रकमेचा

लाभ मिळणार आहे. paid crop insurance

 

लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

 

दुसऱ्या टप्प्यातील विमा वाटप पीक विमा कंपनीने दुसऱ्या टप्प्यात एकूण 48 लाख 12 हजार

शेतकऱ्यांना 100958 लाख रुपये वितरित करण्याची योजना आखली आहे. विशेष म्हणजे, ही

रक्कम थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जात आहे. आतापर्यंत विमा

कंपनीने एकूण 1900 कोटी रुपये वितरित करण्याचे मान्य केले आहे.

जिल्हानिहाय लाभार्थी आणि निधीचे वाटप नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक तीन लाख 50 हजार लाभार्थी शेतकऱ्यांना 155.74 कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे. जळगाव जिल्ह्यात 16,921 शेतकऱ्यांना 4.88 कोटी रुपये मिळतील. अहमदनगर जिल्ह्यातील 2,31,831 शेतकऱ्यांना 160.28 कोटी रुपयांचा लाभ होणार आहे.

सोलापूर जिल्ह्यात 1,82,534 लाभार्थींना 111.41 कोटी रुपये मिळणार आहेत. सातारा जिल्ह्यातील 40,406 शेतकऱ्यांना 6.74 कोटी रुपये आणि सांगली जिल्ह्यातील 98,372 शेतकऱ्यांना 22.04 कोटी रुपयांचे वाटप होणार आहे.

 

लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

 

सर्वाधिक लाभार्थी आणि निधी बीड जिल्ह्यात बीड जिल्ह्याने सर्वाधिक लाभार्थी आणि निधीचा विक्रम केला आहे. या जिल्ह्यातील 7,70,574 शेतकऱ्यांना 241.41 कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील 36,358 शेतकऱ्यांना 18.39 कोटी रुपये मिळतील. paid crop insurance

अकोला जिल्ह्यातील 1,77,253 लाभार्थींना 97.29 कोटी रुपयांचे वाटप होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मात्र सर्वात कमी 228 लाभार्थी असून त्यांना केवळ 13 लाख रुपयांचा निधी मिळणार आहे.

जालना जिल्ह्यातील 3,70,625 शेतकऱ्यांना 160.48 कोटी रुपये मिळतील. परभणी जिल्ह्यातील 41,970 लाभार्थींना 206.11 कोटी रुपये आणि नागपूर जिल्ह्यातील 63,422 शेतकऱ्यांना 52.21 कोटी रुपयांचा लाभ होणार आहे.

 

लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

 

लातूर जिल्ह्यातील 2,19,535 शेतकऱ्यांना 244.87 कोटी रुपये मिळतील, तर अमरावती जिल्ह्यातील 10,265 लाभार्थींना 8 लाख रुपयांचे वाटप होणार आहे.

विमा वाटपाची प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिसूचनेद्वारे जिल्ह्यातील महसूल मंडळे पात्र करण्यात आली आहेत. या पात्र महसूल मंडळांमधील शेतकऱ्यांच्या खात्यावर एक जून पासून पीक विमा रक्कम जमा करण्यात येणार आहे.

पावसाच्या खंडामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यांमधील जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढून 25 टक्के पीक विमा रक्कम 21 दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणे अपेक्षित होते. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या म्हणण्यानुसार, ही पीक विमा आगाऊ रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी हा पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. विशेषतः पावसाच्या खंडामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना या विमा रकमेमुळे दिलासा मिळणार आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार असून, त्यांच्या पुढील हंगामाच्या तयारीसाठी ही रक्कम उपयोगी ठरणार आहे.

 

लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

The post १ रुपये मध्ये पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 13000 हजार रुपये जमा crop insurance list appeared first on Sheti Batami.

]]>
https://www.shetibatami.com/crop-insurance-list/feed/ 0 329