या 5 सोप्या ट्रिक्स घ्या जाणून आणि तुमचा सिबिल लगेच होईल 800+

cibil score

cibil score सध्याच्या काळात तुमच्या सोशल स्टेटसपेक्षाही सिबिल स्कोअरचं स्टेटस फार महत्त्वाचं झालं आहे. हे सांगायचं कारण, म्हणजे काही दिवसांपूर्वी विवाहापूर्वी आता मुलांचा सिबील स्कोअर तपासला  जातो, अशी बातमी तुम्ही वाचली असेल. तुमचा सिबिल स्कोअर कमी असेल तर कुठलीही बँक किंवा वित्तीय संस्था तुम्हाला जवळही उभे करणार नाही, अशी परिस्थिती आहे. माणसाला कधी कर्ज लागेल … Read more