Chatrapati Shivaji Maharaj Movie Archives - Sheti Batami https://www.shetibatami.com/tag/chatrapati-shivaji-maharaj-movie/ Sheti Batami Wed, 19 Feb 2025 07:03:40 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.2 https://www.shetibatami.com/wp-content/uploads/2025/02/cropped-Sheti-Batami-2-1-32x32.png Chatrapati Shivaji Maharaj Movie Archives - Sheti Batami https://www.shetibatami.com/tag/chatrapati-shivaji-maharaj-movie/ 32 32 241341093 छत्रपती शिवाजी महाराज यांची वंशावळ कशी आहे? इथे पहा संपूर्ण वंशावळ https://www.shetibatami.com/chatrapati-shivaji-maharaj-wanshawal/ https://www.shetibatami.com/chatrapati-shivaji-maharaj-wanshawal/#respond Wed, 19 Feb 2025 07:03:40 +0000 https://www.shetibatami.com/?p=462 Chatrapati Shivaji Maharaj Wanshawal : महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवरायांची तारखेनुसार 19 फेब्रुवारी रोजी जयंती आहे. या जयंतीनिमित्त आपण छत्रपती शिवरायांची वंशांवळ पाहणार आहोत.   छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ पाहण्यासाठी ➡️ इथे क्लिक करा ⬅️   छत्रपती शिवाजी महाराज जयंती म्हणजेच शिवजयंती हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सण व उत्सव आहे. हा ... Read more

The post छत्रपती शिवाजी महाराज यांची वंशावळ कशी आहे? इथे पहा संपूर्ण वंशावळ appeared first on Sheti Batami.

]]>
Chatrapati Shivaji Maharaj Wanshawal : महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवरायांची तारखेनुसार 19 फेब्रुवारी रोजी जयंती आहे. या जयंतीनिमित्त आपण छत्रपती शिवरायांची वंशांवळ पाहणार आहोत.

 

छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ पाहण्यासाठी

➡ इथे क्लिक करा ⬅

 

छत्रपती शिवाजी महाराज जयंती म्हणजेच शिवजयंती हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सण व उत्सव आहे. हा सण मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त साजरा केला जातो. शिवजंयती ही तारखेप्रमाणे आमि तिथीनुसार साजरी केली जाते. महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे हा सण 19 फेब्रुवारी रोजी तारखेनुसार महाराष्ट्रभर साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुटी असते.

 

छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ पाहण्यासाठी

➡ इथे क्लिक करा ⬅

 

महाराजांच्या जन्माचा इतिहास

पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळ वसलेल्या ‘शिवनेरी’ या डोंगरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी इ.स. 1630 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. एका आख्यायिकेनुसार शिवनेरी गडावरील ‘शिवाई’ देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती, म्हणून या मुलाचे नाव ‘शिवाजी’ ठेवले गेले. शिवाजी महाराजांचे नाव ‘शिवाई’ या देवतेवरून ठेवण्यात आले.

शिवरायांचे वडील शहाजीराजे भोंसले हे मराठा सेनापती होते, ज्यांनी दख्खनच्या सल्तनतची सेवा केली होती. त्यांच्या आई जिजाबाई होत्या, ज्या सिंदखेडच्या लखुजी जाधवरावांच्या कन्या होत्या. शिवाजी महाराज हे मराठा कुटुंबातील आणि भोसले कुळातील होते.

 

छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ पाहण्यासाठी

➡ इथे क्लिक करा ⬅

 

शिवजयंतीची सुरुवात कशी झाली?

लोकमान्य टिळकांनी शिवजयंती साजरी करण्याचा पायंडा घातला आणि पूर्ण महाराष्ट्रात शिवजयंती जोरदार साजरी होऊ लागली. इंग्रजांच्या विरोधात तरुणांची एकी होणं आणि तरुण राष्ट्रविचारी होणं गरजेचं होतं, त्यासाठी टिळकांनी शिवजयंतीचा कार्यक्रम दरवर्षी मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला, जी परंपरा आजही चालू आहे. २०व्या शतकात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील शिवजयंती साजरी केली होती, ते दोन वेळा शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. तेव्हापासून शिवजयंती मोठ्या प्रमाणावर साजरी व्हायला लागली.

छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ

अनेक वर्ष आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत आहोत. म्हणून यानिमित्ताने आपण यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांची वंशावळ पाहणार आहोत. तसेच भोसले या घराणेशाहीचा देखील इतिहास अनुभवणार आहोत. यामध्ये आपण महाराजांविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

The post छत्रपती शिवाजी महाराज यांची वंशावळ कशी आहे? इथे पहा संपूर्ण वंशावळ appeared first on Sheti Batami.

]]>
https://www.shetibatami.com/chatrapati-shivaji-maharaj-wanshawal/feed/ 0 462