Board Exam Archives - Sheti Batami https://www.shetibatami.com/tag/board-exam/ Sheti Batami Sat, 08 Feb 2025 10:22:37 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.2 https://www.shetibatami.com/wp-content/uploads/2025/02/cropped-Sheti-Batami-2-1-32x32.png Board Exam Archives - Sheti Batami https://www.shetibatami.com/tag/board-exam/ 32 32 241341093 Board Exam : दहावी बारावीच्या परीक्षा रद्द, विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! https://www.shetibatami.com/board-exam/ https://www.shetibatami.com/board-exam/#respond Sat, 08 Feb 2025 10:22:37 +0000 https://www.shetibatami.com/?p=339 Board Exam : दहावी, बारावीची परीक्षा रद्द झाल्याची माहिती पूर्णपणे चुकीची आहे. प्रत्येकवेळी प्रश्न उपस्थित करुन बातमी देणं बरोबर नाही. दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही, असं राज्याच्या शालेय शिक्षण यांनी स्पष्ट केलं.   10वी 12वी बोर्ड परीक्षांचे संपूर्ण वेळापत्रक पाहण्यासाठी ➡️ इथे क्लिक करा ⬅️   दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द केल्याचं ... Read more

The post Board Exam : दहावी बारावीच्या परीक्षा रद्द, विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! appeared first on Sheti Batami.

]]>
Board Exam : दहावी, बारावीची परीक्षा रद्द झाल्याची माहिती पूर्णपणे चुकीची आहे. प्रत्येकवेळी प्रश्न उपस्थित करुन बातमी देणं बरोबर नाही. दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही, असं राज्याच्या शालेय शिक्षण यांनी स्पष्ट केलं.

 

10वी 12वी बोर्ड परीक्षांचे संपूर्ण वेळापत्रक पाहण्यासाठी

➡ इथे क्लिक करा ⬅

 

दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द केल्याचं कोणतंही वक्तव्य मी केलेलं नाही. अशाप्रकारची माहिती पूर्णपणे चुकीची आहे. प्रत्येकवेळी प्रश्न उपस्थित करुन बातमी देणं बरोबर नाही,” असं स्पष्टीकरण राज्याच्या शालेय शिक्षण यांनी दिलं. माझाशी संवाद साधताना त्यांना दहावीच्या परीक्षा होणार नसल्याच्या बातम्या चुकीच्या असल्याचं सांगितं. तसंच विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेणं आम्हाला भाग आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.

 

10वी 12वी बोर्ड परीक्षांचे संपूर्ण वेळापत्रक पाहण्यासाठी

➡ इथे क्लिक करा ⬅

 

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसाच निर्णय दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी होण्याची शक्यता आहे. मात्र, तसा निर्णय झाला नाहीतर नियोजित वेळापत्रकानुसार दहावीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मेच्या दरम्यान होणार आहे, तर बारावीची लेखी परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे रोजी होतील. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा घेण्यात येतात.

 

10वी 12वी बोर्ड परीक्षांचे संपूर्ण वेळापत्रक पाहण्यासाठी

➡ इथे क्लिक करा ⬅

 

बोर्ड परीक्षा आता बंद होणार? जाणून घ्या व्हायरल मेसेज मागचं सत्य!Viral News: सोशल मीडियावर सध्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीचा एक मॅसेज व्हायरल होत आहे, ज्यात दहावीची बोर्ड परीक्षा बंद होणार अशी अफवा सर्वत्र पसरत आहे मात्र अजून मॅसेजमध्ये काय आहे ते पहा.

SSC Exam: दहावी, बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षा रद्द झाल्याचा मेसेज आलाय का?व्हॉट्सअपला तुम्हाला असा मेसेज आला असेल तर ही बातमी पाहा, कारण, आम्ही या व्हायरल मेसेजची पडताळणी केली, त्यावेळी काय सत्य समोर आलं चला पाहुयात.दरवर्षी लाखो विद्यार्थी दहावीची परीक्षा देतात, त्यामुळे या दाव्याची सत्यता पडताळून त्याचं सत्य सांगणं गरजेचं आहे,पण व्हायरल होत असलेल्या मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात.

सरकारने असं कोणतंही धोरण राबवलेलं नाही. विद्यार्थ्यांबद्दलच नव्हे तर कोणतेही निर्णय बदलले तर सरकार आधी माहिती देते,त्यामुळं आमच्या पडताळणीत दहावीची बोर्ड परीक्षा आता बंद होणार असल्याचा दावा असत्य ठरला.

 

10वी 12वी बोर्ड परीक्षांचे संपूर्ण वेळापत्रक पाहण्यासाठी

➡ इथे क्लिक करा ⬅

The post Board Exam : दहावी बारावीच्या परीक्षा रद्द, विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! appeared first on Sheti Batami.

]]>
https://www.shetibatami.com/board-exam/feed/ 0 339