राज्यातील अंगणवाड्यांमध्ये 10 हजार पदांची भरती होणार, या तारखेपासून अर्ज सुरू

Anganvadi bharti

Anganvadi bharti मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या १०० कलमी कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील एक लाख अंगणवाड्यांमधील सेविका व मदतनीस यांची सुमारे १० हजार रिक्त पदे भरली जाणार आहेत. त्यात सोलापूर जिल्ह्यातील १६ प्रकल्पांमध्ये अंगणवाडी सेविकेची १५१ तर मदतनीसची ४१६ पदे रिक्त आहेत. सोलापूरसह राज्यभरातील सर्व रिक्तपदांच्या भरतीला एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाने मान्यता दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या १०० कलमी कार्यक्रमाअंतर्गत … Read more