अ‍ॅम्ब्युलन्सने 3 वर्षाच्या मुलाचा जीव घेतला; काळीज चर्र करणारा व्हिडिओ व्हायरल

ambulance-hit-3-year-old-child-on-the-highway

हायवेवर खेळत असलेल्या चिमुकल्याला भरधाव अ‍ॅम्ब्युलन्सने उडवले, सीसीटीव्हीत कैद झालेला हादरवणारा क्षण! व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा बैतूल-नागपूर फोरलेनवर एक हृदयद्रावक अपघात घडला, ज्यात तीन वर्षीय चिमुकल्याला वेगाने धावणाऱ्या ॲम्ब्युलन्सने चिरडले. हा दुर्दैवी प्रसंग सीसीटीव्हीत कैद झाला असून, काही क्षणातच निष्पाप बाळाचा मृत्यू झाला. पोलिसांनी ॲम्ब्युलन्स चालकाचा शोध सुरू केला आहे. व्हायरल झालेला … Read more