10वी 12वी चा निकाल जाहीर

10th 12th result

10th 12th result महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल लवकर जाहीर करण्याची योजना आखली आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. नेहमीच्या वेळेपेक्षा यंदा निकाल १५ मे पूर्वीच घोषित होण्याची शक्यता आहे. यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षाच्या तयारीसाठी अधिक वेळ मिळेल. 10वी 12वी निकाल पाहण्यासाठी … Read more