Ration card ekyc online

त्याच रेशन दुकानात ई केवायसी करा

‘वन नेशन वन रेशनकार्ड’ अंतर्गत राज्यातील लाभार्थी नजीकच्या कोणत्याही रास्तभाव दुकानात जाऊन अन्नधान्य घेत आहेत. त्या लाभार्थ्यांनी त्याच दुकानात ई-केवायसी करुन घ्यावी. ते आपल्या गावातील रास्तभाव धान्य दुकानात जाऊनही ई-केवायसी करू शकतील, असे सरडे यांनी म्हटले.