SatBara Utara सातबारा उताऱ्यात झाले 11 बदल इथे घ्या जाणून नवीन झालेले बदल
SatBara Utara Changed : नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे सातबारा उतारा हा एक महत्वाचा दस्तऐवज आहे. आणि आता तब्बल 50 वर्षानंतर राज्य सरकारच्या महसूल विभागाकडून खाते क्रमांकापासून ते व्यक्तीचे नाव कमी करण्यापर्यंत अशाप्रकारचे 11 बदल करण्यात आलेले आहेत. याबरोबरच काही महत्वाच्या सुधारणा देखील सातबारा उताऱ्यात करून या बादलांबरोबर सातबारा उतारा एक अधिक अचूक … Read more