mahabhulekh

ई-हक्क पोर्टलद्वारे सोपी प्रक्रिया

पूर्वी ही प्रक्रिया करण्यासाठी नागरिकांना तलाठी आणि तहसील कार्यालयात जावे लागायचे. मात्र, महसूल विभागाने आता https://bhumiabhilekh.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर ही सेवा ऑनलाइन उपलब्ध करून दिली आहे.

 

घरबसल्या फक्त 25 रूपयांत करा वारस नोंदणी

➡️ इथे क्लिक करा ⬅️

 

 

वारस नोंदणीसाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा?

  • ई-हक्क पोर्टलला भेट द्या आणि खाते उघडा.
  • वारस नोंदणी फॉर्म भरा व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज सादर केल्यानंतर १८ दिवसांत त्याची पडताळणी केली जाते.
  • सर्व कागदपत्रे योग्य आढळल्यास वारसाचे नाव सातबारा उताऱ्यावर नोंदवले जाते.

 

घरबसल्या फक्त 25 रूपयांत करा वारस नोंदणी

➡️ इथे क्लिक करा ⬅️