लाडक्या बहिणींनो… तुम्ही पात्र आहात की नाही? लवकरात लवकर यादीत नाव करा चेक
Aditi Tatkare Update : लाडकी बहीण योजनेमधील लाभार्थी लाडक्या बहिणी पात्र आहेत की नाही याची चौकशी सरकारने सुरू केली. पुणे जिल्ह्यात कोणकोणत्या लाडक्या बहिणींकडे चारचाकी गाड्या आहेत, अशांची पडताळणी करून त्यांना योजनेतून दूर केले जात आहे. माहितीनुसार पुण्यात आतापर्यंत 75 हजार अर्ज नियमबाह्य निघाले आहेत. दरम्यान, यावरून विरोधकांनी चांगलाच निशाणा साधलाय. सत्तेत येण्यासाठी त्यांनी एक … Read more