New lists of Ladkya Bhaeen महाराष्ट्र राज्यात सुरू असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ मध्ये लवकरच मोठा बदल होणार आहे. ही योजना राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरली आहे.
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी
यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सध्या या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये आर्थिक मदत दिली जात आहे. आतापर्यंत सरकारने साडेसात हजार रुपये प्रत्येक पात्र महिलेला दिले आहेत. या योजनेला महिलांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून, याचा फायदा महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीतही झाला आहे.
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी
यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
लाडकी बहीण योजनेत येणारे महत्त्वपूर्ण बदल
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’मध्ये आता मोठा बदल होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारदरम्यान अनेक सभांमध्ये महिलांना आश्वासन दिले होते की, राज्यात पुन्हा महायुती सरकार आल्यास या योजनेच्या मासिक हप्त्यात वाढ करून तो २१०० रुपये करण्यात येईल.
सरकारच्या या निर्णयामुळे महिलांचे जीवनमान सुधारण्यास मदत होणार आहे. वाढीव रकमेमुळे महिलांना आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने पाऊल टाकता येईल. महिलांसाठी खरोखरच “सोन्याचे दिवस” येणार आहेत, असे म्हटले जात आहे.
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी
यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
वाढीव रक्कम केव्हापासून मिळणार?
महिलांना या वाढीव रकमेचा लाभ केव्हापासून मिळणार, याबद्दल अद्याप अधिकृत माहिती जाहीर झालेली नाही. तथापि, सूत्रांच्या माहितीनुसार, नवीन आर्थिक वर्षापासून म्हणजेच एप्रिल २०२५ पासून महिलांना वाढीव रक्कम मिळण्याची शक्यता आहे. सरकारकडून याबाबत लवकरच अधिकृत घोषणा केली जाईल अशी अपेक्षा आहे.