Nuksan Bharpai : शेतकऱ्यांची नुकसान भरपाई मंजूर, जिल्ह्यांची यादी जाहीर यादीत नाव पहा

Nuksan Bharpai : खरीप हंगाम 2024 मध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसामुळे राज्यातील विविध भागांतील शेती पिकांवर मोठं नुकसान झालं. या पार्श्वभूमीवर राज्यातील ६ लाख ४३ हजार ५४२ शेतकऱ्यांना ७३३ कोटी रुपयांची नुकसान भरपाई दिली जाणार आहे.

 

जिल्ह्यांची यादी जाहीर यादीत नाव पहा

 

यामध्ये अकोला, बुलढाणा, वर्धा, नागपूर, जळगाव, नाशिक या जिल्ह्यांचा समावेश आहे. याबाबतचा महत्त्वाचा शासन निर्णय सरकारने जाहीर केला आहे. जुलै ते ऑक्टोबर 2024 दरम्यान, विशेषतः सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात, राज्यातील विविध जिल्ह्यांतील अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत म्हणून ७३३ कोटी ४५ लाख ८४ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

 

जिल्ह्यांची यादी जाहीर यादीत नाव पहा

Leave a Comment