Sarpanch

नवीन मानधन किती मिळणार?

सरपंच आणि उपसरपंच यांना मिळणारे मानधन ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येवर अवलंबून असते.

 

शासन जीआर जाहीर इथे क्लीक करून पहा

 

ग्रामपंचायतीची लोकसंख्या २ हजारपर्यंत: सरपंचाला ६ हजार रुपये, उपसरपंचाला २ हजार रुपये.
ग्रामपंचायतीची लोकसंख्या २ हजार ते ८ हजार दरम्यान: सरपंचाला ८ हजार रुपये, उपसरपंचाला ३ हजार रुपये.
ग्रामपंचायतीची लोकसंख्या ८ हजारपेक्षा जास्त: सरपंचाला १० हजार रुपये, उपसरपंचाला ४ हजार रुपये.
मानधनाचे स्वरूप:

सरपंच आणि उपसरपंच यांना मिळणार्‍या मानधनाच्या ७५% रक्कम शासन देईल, आणि उर्वरित २५% रक्कम ग्रामपंचायतीच्या स्वनिधीतून मिळवता येईल.

Sarpanch
Sarpanch