Google Pay ने १५ रुपये शुल्क घेतले

UPI द्वारे मोबाईल रिचार्जसाठी आधीच काही कंपन्या वेगवेगळ्या नावाने शुल्क घेत असतात. आता हे शुल्क मोबाईल रिचार्जच्याही पलीकडे गेले आहे. गुगल पेने याची सुरूवात केली आहे. इकॉनॉमिक टाईम्सच्या एका रिपोर्टनुसार, गुगल पेने वीज बिल भरण्यासाठी १५ रुपये “सुविधा शुल्क” म्हणून ग्राहकांकडून घेतले आहेत. रिपोर्टनुसार, यूजरने क्रेडिट कार्ड वापरून गुगल पेच्या माध्यमातून वीज बिल भरले होते. (Source: Media)

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा