वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
ही घटना नेमकी कुठे आणि कोणासोबत घडली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. कारण व्हिडिओमध्ये केवळ एका महिलेचा कान आणि हात दिसत आहेत. मुख्य म्हणजे हा साप मागच्या दिशेने आत गेलाच कसा असा प्रश्नही आपल्याला पडू शकतो. सोशल मि़डियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून लोक त्यावर बऱ्याच प्रतिक्रियाही देताना दिसत आहेत. शेवटी साप बाहेर आला की नाही, कसा आला हे मात्र व्हिडिओमध्ये दिसत नाही.