SBI बँकेचे मिनिमम बॅलन्स
जेव्हा तुम्ही एसबीआय बँकेमध्ये खाते ओपन करतात त्या दिवसापासून तुम्हाला मिनिमम बॅलन्स हे खात्यामध्ये ठेवावेच लागते सर तुम्ही शहरी भागामध्ये खाते ओपन केलेले असेल तर तुम्हाला कमीत कमी तीन हजार रुपये बँकेत ठेवणं आवश्यक आहे.
छोट्या शहरात आणि नगरांमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला दोन हजार रुपये मिनिमम बॅलन्स त्याने आवश्यक आहे. आणि जर तुम्ही ग्रामीण भागात तुमचे खाते असेल तर तुम्हाला हजार रुपये मिनिमम बॅलन्स ठेवणे बंधनकारक आहे. जर तुम्ही झिरो बॅलन्स सेविंग अकाउंट खोलले असेल तर तुम्हाला इथे पैसे भरण्याची काही गरज नाही.
PNB पंजाब नॅशनल बँक मध्ये मिनिमम बॅलन्स शाखा नियम व अटी
पंजाब नॅशनल बँकेने खातेदारांसाठी त्यांचे खाते चालू ठेवण्यासाठी मिनिमम बॅलन्स किती ठेवा या संदर्भात नियम व अटी जाहीर केलेले आहेत यामध्ये जर तुम्ही मेट्रो शहरांमध्ये असाल तर तुम्हाला दोन हजार रुपये कमीत कमी ठेवावे लागतात लहान शहरांमध्ये आणि ग्रामीण भागांमध्ये
हजार रुपये ठेवावे लागतात.
HDFC बँकेमध्ये मिनिमम बॅलन्स किती लागते
एचडीएफसी बँक ही आता प्रायव्हेट बँकांमध्ये सर्वात मोठी बँक आहे त्यामुळे तुमच्या खाते जसे ओपन केले त्या दिवसापासून तुम्हाला खात्यामध्ये दहा हजार रुपये ठेवणे आवश्यक आहे. शहरी भागामध्ये दहा हजार रुपये ठेवावे लागतील आणि ग्रामीण भागामध्ये तुम्ही कमीत कमी रक्कम ही पाच हजार रुपये ठेवावे लागेल. जर अर्ध शहरी म्हणजे नगरासारखे भाग असेल तर तिथे तुम्हाला 2500 रुपये ठेवावे लागतात.
indusind bank इंडसलँड बँक मध्ये मिनिमा बँकेचे नियम पाहू
इंडसइंड बँक ही प्रायव्हेट बँक असून यामध्ये ए आणि बी च्या श्रेणींमध्ये पैसे किती ठेवायचे या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे. A श्रेणीच्या लोकांसाठी तुम्हाला दहा हजार रुपये खात्यामध्ये ठेवावे लागतात त्यानंतर बी या श्रेणीसाठी खातेधारकांना दहा हजार रुपये ठेवावे लागतात आणि C श्रेणीच्या लोकांना खात्यामध्ये ते पाच हजार रुपये ठेवावे लागतात.
Yes Bank येस बँक मधील खातेदारांसाठी मिनिमम बॅक बॅलन्स
येस बँक च्या सेविंग अडवांटेज अकाउंट मध्ये खातेदारांना दहा हजार रुपये कमीत कमी रक्कम ठेवावी लागते. जर तुम्ही दहा हजार रुपये कमीत कमी रक्कम ठेवली नाही तर तुम्हाला दंड म्हणून 500 रुपये भरावे लागतात.
ICICI Bank आयसीआयसीआय बँकेमध्ये मिनिमम बॅलन्स या अटी पाहू
आयसीआयसीआय बँकेमध्ये तुम्हाला मिनिमम बॅलन्स हे दहा हजार रुपये ठेवावे लागते शहरे आणि मेट्रो भागामध्ये या रकमेची तरतूद करण्यात आलेली आहेत त्यानंतर अर्ध शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये तुम्ही 5000 आणि दोन हजार रुपयांपर्यंत मिनिमम बॅलन्स ठेवू शकता.
Koatak Mahindra कोटक महिंद्रा या बँकेमध्ये तुम्ही मिनिमम बॅलन्स हे दहा हजार रुपये ठेवावे लागते ही मर्यादा शहरी लोकांसाठी देण्यात आलेली आहे जर तुम्ही कोटक महिंद्रा बँकेमध्ये दहा हजारांपेक्षा कमी रक्कम ठेवले तर पाचशे रुपये दंड म्हणून तुम्हाला दर महिन्याला आकारला जाईल.