RBI Minimum bank balance rule बँकांनी मागील काही दिवसांमध्ये मिनिमम बॅलन्स चा नियम काढलेला आहे. यामध्ये तुम्हाला कमीत कमी रक्कम बँक खात्यामध्ये किती ठेवायची या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे.
उद्यापासून एवढी रक्कम बचत खात्यात ठेवता येणार नवीन नियम
ज्याप्रकारे बँक खात्यात जास्तीत जास्त किती पैसे ठेवू शकतो त्याच प्रकारे कमीत कमी किती पैसे ठेवावे लागतील या संदर्भात या संदर्भात होता नवीन नियम व अटी लागू झालेले आहेत. बँक खात्यात मिनिमम बॅलन्स का ठेवावे लागते. मित्रांनो तुमच्या अकाउंट चालू राहावे यासाठी मिनिमम बॅलन्स शी गरज असते यासंदर्भात प्रत्येक बँकेने वेगवेगळे नियम काढलेला आहेत.
जर तुम्ही मिनिमम बॅलन्स पेक्षा कमी पैसे जर अकाउंट मध्ये ठेवले तर तुम्हाला नॉन मेंटेनन्स फाईन हा लावला जातो.त्यामुळे या पेनल्टी पासून वाचायचे असल्यास आपल्याला मिनिमम बॅलन्स पेक्षा जास्त पैसे ठेवावे लागतील.