घरबसल्या मोबाईलद्वारे फक्त 5 मिनिटात रेशन कार्ड यादीमध्ये नाव नोंदणी करा, एकदम सोपी प्रक्रिया

Ration Card Services Online : नमस्कार मित्रांनो, आता तुम्हाला तर माहीतच आहे हे युग आता संपूर्ण इंटरनेटचे आणि टेक्निकल झाले आहे. आणि यामुळे आता आपण बरेच काही शासकीय कामे हि आपण घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने तुमच्या मोबाईलवरून करू शकता.

 

फक्त 5 मिनिटात रेशन कार्ड यादीमध्ये नाव नोंदणी करा किंवा कमी करा

इथे पहा एकदम सोपी प्रक्रिया

 

त्यातीलच एक काम म्हणजे रेशन कार्ड वर घरातील व्यक्तीचे नाव कमी करणे असो किंवा नवीन नाव नोंदणी असो अशी सर्व कामे आपण घरबसल्या ऑनलाईन करू शकतो. आणि आता यासाठी शासनाने देखील काही नवीन ऑनलाईन सुविधा सुरु केलेल्या आहेत. आपण या सुविधांची मदत घेऊन तुम्ही तुमच्या रेशन कार्ड मध्ये घरातील कोणाचेही किंवा तुमच्या संबंधातील त्यांच्या रेशन कार्डवर नाव नोंदणी करू शकता किंवा कमी पण करू शकता.

फक्त 5 मिनिटात रेशन कार्ड यादीमध्ये नाव नोंदणी करा किंवा कमी करा

इथे पहा एकदम सोपी प्रक्रिया

 

आता हि ऑनलाईन सुविधा काय आहे? याचा वापर करून आपण कश्या पद्धतीने नाव नोंद किंवा कमी करू शकतो याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

आता लोकांना त्यांच्या रेशन कार्डवर कुटुंबातील सदस्यांची नावे जोडण्यासाठी किंवा काढण्यासाठी सरकारी कार्यालयांमध्ये जाऊन वेळ घालवण्याची आवश्यकता नाही. कारण “मेरा रेशन” अॅपच्या नवीन आवृत्तीने हे काम खूप सोपे केले आहे. या अपडेटेड अॅपमध्ये, वापरकर्त्यांना त्यांच्या रेशन कार्डमध्ये नवीन सदस्यांची नावे जोडता येतील, तसेच इच्छेनुसार जुनी नावे वगळता येतील.

याचा अर्थ असा की आता तुम्ही घरी बसून तुमच्या स्मार्टफोनवर नवीन अॅप डाउनलोड करून तुमचे रेशन कार्ड त्वरित अपडेट करू शकता. तुम्ही तुमच्या कुटुंबातील नवीन सदस्यांची नावे सहज जोडू शकता आणि आधीची नावे देखील काढू शकता.

 

फक्त 5 मिनिटात रेशन कार्ड यादीमध्ये नाव नोंदणी करा किंवा कमी करा

इथे पहा एकदम सोपी प्रक्रिया

 

गेल्या महिन्यात आजच्याच दिवशी भारत सरकारच्या अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने एक महत्त्वाची माहिती दिली होती. त्यांनी सांगितले की, नवीन “मेरा रेशन अॅप 2.0” वापरकर्त्यांना एका क्लिकवर त्यांच्या रेशन कार्डाची माहिती अपडेट करण्याची सुविधा प्रदान करते. याचा अर्थ, आता तुम्ही तुमच्या रेशन कार्डमध्ये नवीन सदस्यांची नावे जोडू शकता, आधीचे सदस्य काढू शकता, आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांची माहिती खूप सहजतेने बदलू शकता.

Leave a Comment