Kisan Karj Mafi Ghoshna

या दिवशी शेतकऱ्यांना मिळणार सरसकट कर्जमाफी मोठी घोषणा सातबारा होणार कोरा! कोरा!

Kisan Karj Mafi List : राज्यातील नवीन सरकारने कारभाराला सुरुवात केली आहे. हिवाळी अधिवेशनही आटोपले. लाडक्या बहिणींना खात्यात डिसेंबरचा हप्ता येणे सुरू झाले आहे. त्यामुळे सरकार त्यांच्या घोषणेप्रमाणे शतकऱ्यांची कर्जमाफी कधी करणार, असा प्रश्न विचारत आहे. महायुती सरकार राज्यात आल्यास २०१९ पासून ज्या शेतकऱ्यावर कर्ज आहे अशांची सरसकट कर्ज माफी करू अशी घोषणा करण्यात आली होती. तसे घोषणा पत्रसुद्धा भाजपच्या वतीने काढण्यात आले होते. Kisan Karj Mafi ghoshna

शेतकऱ्यांची सकट कर्जमाफी सविस्तर माहिती पहा