अर्ज करण्याची प्रक्रिया
योजनेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णतः ऑनलाइन असून इच्छुकांनी समाज कल्याण विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा. https://mini.mahasamajkalyan.in/register.aspx अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक आहे. अर्जाची प्रिंट काढून आवश्यक कागदपत्रांसह समाज कल्याण कार्यालयात जमा करावी. पात्र अर्जदारांची निवड लॉटरी पद्धतीने केली जाते.